Google — Year in Search 2019

Google — Year in Search 2019

SUBTITLE'S INFO:

Language: Marathi

Type: Human

Number of phrases: 51

Number of words: 290

Number of symbols: 1573

DOWNLOAD SUBTITLES:

DOWNLOAD AUDIO AND VIDEO:

SUBTITLES:

Subtitles prepared by human
00:00
संपूर्ण इतिहासात अस्थिरतेच्या काळात लोक हिरोंच्या शोधात असतात २०१९ मध्ये अशा हिरोंबद्दलचे शोध वाढले [संगीत प्ले होते] [कोण कोणते सुपरहिरो आहेत] कोस्टगार्डचे हिरो ॲबको बेटांवर मदतीला धावून आले [रिअल लाईफ सुपरहिरो] पाच तरुण मुले बचाव ट्रॅम्पोलिन बनवतात [रिअल लाईफ सुपरहिरो] दोन तासांच्या आत मॅरथॉन पूर्ण करणारी पहिली व्यक्ति [सुपरपॉवर असलेले लोक] कधीच होणे शक्य नाही अशा गोष्टी आपण पाहिल्या कुत्र्यांचा गट टॉम पानेक या अंध धावपटूला [अनाम हिरो] शर्यत पूर्ण करून देतील [अनाम हिरो] निकलस माहूचा फ्रेंच ओपनमध्ये पराभव झाला [अनपेक्षित हिरो] पण त्याचा सात वर्षांचा मुलगा त्याच्या [अनपेक्षित हिरो] वडिलांना मिठी मारायला कोर्टपाशी धावत आला [अनपेक्षित हिरो] [शीरोज] (लोक ओरडतात) [शीरोज] ती व तिची बहीण जगातील [शीरोज] सर्व लहान मुलींसाठी हिरो आहेत मी माझ्या असाधारण आईचे आभार मानतो [सुपरमॉम] ती माझा आदर्श आहे २... माझे तुझ्यावर प्रेम आहे ...३ बाळाचे बोबडे बोल [सुपरडॅड] मला पण तेच म्हणायचे होते [सुपरडॅड] [उडणारे सुपरहिरो] तुम्ही मनाप्रमाणे जगता तेव्हा ती जगातली सर्वोत्तम भावना असते [हिरो कसे असतात] तो पिझ्झाचा सली सलनबर्गर आहे [सर्व हिरो केप घालत नाही] त्यांचे विद्यार्थी कर्ज फेडण्यासाठी [काय केल्याने एखादी व्यक्ती हिरो बनते]
01:15
माझे कुटुंब देणगी देत आहे [काय केल्याने एखादी व्यक्ती हिरो बनते] आपल्याला मनातून माहीत असतं की, [काय केल्याने एखादी व्यक्ती हिरो बनते] योग्य काय आहे आणि काय करणे आवश्यक आहे मी याचा सामना करणार आहे मला हे जमणार नाही असे कोण म्हणते? कोणीच नाही! हे पाहा स्पर्धेत हे कधीच झाले नाही (लोकांचा जमाव जयघोष करतो) [संगीत] तुमच्या सर्वांवर प्रेम करणे हाच एकमेव उद्देश आहे आनंदी राहण्यासाठी, प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी, [कोणीही हिरो बनू शकतो] लोकांना समजून घेण्यासाठी, त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी [कोणीही हिरो बनू शकतो] तुमचे मन, साहस आणि विचारशक्ती वापरा [कोणीही हिरो बनू शकतो] कारण स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांच्या हितासाठी आयुष्य वेचणे म्हणजेच एखाद्या हिरोचे आयुष्य जगणे [स्वतःच्या सामर्थ्याने दुसऱ्यांना सक्षम बनवणाऱ्या सर्व हिरोंना सलाम] [शोधत रहा.]

DOWNLOAD SUBTITLES: